Share-Market-Down Sakal
मुंबई

Share Market Update: निर्देशांकांची घसरण तिसऱ्या दिवशीही सुरूच

जाणून घ्या, आजचे सोन्या-चांदीचे भाव

कृष्णा जोशी

जाणून घ्या, आजचे सोन्या-चांदीचे भाव

मुंबई: उच्चांकी स्तराच्या आसपास गेलेले निर्देशांक तेथून घसरण्याचा प्रकार आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात पाहण्यास मिळाला. सेन्सेक्स 66 अंशांनी तर निफ्टी 26 अंशांनी घसरला. आज दिवसभरात सेन्सेक्सने 52 हजार 875 पर्यंत मजल मारली होती, मात्र तेथे नफावसुली सुरु झाल्याने सेन्सेक्स त्या पातळीवर टिकू शकला नाही. तिथून तो सुमारे 400 अंश खाली घसरला व दिवसअखेरीस 52 हजार 482 अंशांवर स्थिरावला. निफ्टीदेखील 15,721 अंशांवर बंद झाला. (Share Market Update Sensex down by 400 Points Nifty Closes below 15750)

पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलीव्हर, बजाज फायनान्स, एलअँडटी, स्टेट बँक, अॅक्सीस बँक या समभागांचे दर अर्धा ते दीड टक्का घसरले. तर इन्फोसीस (बंद भाव 1,581 रु.), रिलायन्स (2,110 रु.), नेस्ले, मारुती, टेक महिंद्र या समभागांचे दर अर्धा ते एक टक्का वाढले.

आजचे सोन्या-चांदीचे दर

सोने - 46,740 रुपये

चांदी - 67,600 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT