Raj Kundra 
मुंबई

पॉर्न फिल्म्स प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक!

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्न फिल्म्स तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राज कुंद्रा हे या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. (Shilpa Shetty husband Raj Kundra arrested in porn films case aau85)

यापूर्वी याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ व मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक केली होती‌. पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक ॲप तयार केला होता. यावरून तो व्हिडीओ अपलोड करायचा. गहनाकडून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून 2 जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. ही मंडळी लिंक शेअर करण्यासाठी याचाच वापर करीत होती.

एका व्हिडीओमागे मिळायचे लाखो रुपये

गहनाला एका व्हिडीओमागे 80 लाख रुपये मिळत होते. कामत हा कुंद्रा यांच्याशी संबंधित एका कंपनीत कामाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo विमानाचं हवेतच इंजिन बंद; २२४ जणांचा जीव टांगणीला, पुढच्या काही मिनिटांत घडलं थरारक

Rocky Flintoff : २० षटकार, ४३ चौकार... अँड्य्रू फ्लिंटॉफच्या मुलाचे वादळी शतक... रॉकीने संघाला मिळवून दिला १७४ धावांनी विजय

दादरच्या स्टार मॉलमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय, २० ते ३० वर्षांच्या ६ तरुणींची सुटका; छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

Gold Price Record High : सोन्याच्या दराचा भडका! दोन दिवसात तब्बल १५ हजारांनी महाग, दरवाढीमागे नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT