Mumbai Bank Election Team eSakal
मुंबई

मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

Mumbai Bank Election: तीन्ही पक्षांकडून थेट बंडखोरांवर पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात येणार

सुधीर काकडे

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याशी झाली चर्चा. त्यानुसार मुंबै बँकेच्या निवडुकी (Mumbai Bank Election) संदर्भात सेना (Shiv Sena) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस एकत्र येत आहेत.

तसेच मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली नाही तर तीन्ही पक्षांकडून थेट बंडखोरांवर पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबै बँक निवडणुक शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आता प्रतिष्ठेची केली आहे.

दरम्यान, शिवसेनेने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबै बँक निवडणुकीतील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. बंडखोर उमेदवार कमलाकर नाईक यांनी त्यांची उमेदवारी आज मागे नाही घेतली तर त्यांच्यावर पक्षांतर्गत मोठी करवाई करण्यात येणार असून, त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT