मुंबई

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शिवसेनेची पताका! ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा उत्साह

ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये काही वेळातच होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची पताका लागल्यानं हा विषय आज चर्चेचा विषय ठरला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडणार असल्यानं शिवाजी पार्कचा परिसर सध्या सजवण्यात आला आहे. (ShivSena Banner outside Raj Thackeray residence Sheevatirth at Shivaji Park area)

'शिवतीर्थ'वर सेनेची पताका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं नवीन निवासस्थान 'शिवतीर्थ' देखील शिवाजी पार्क परिसरातच आहे. त्यामुळं त्यांच्या घराबाहेर रस्त्याच्या कडेचा भाग ठाकरे गटानं शिवसेनेच्या पताका लावून सजवला आहे. या पताकांवर शिवसेनेचं चिन्ह मशाल आणि शिवसेना असं नाव आहे. (Latest Marathi News)

सुरक्षेसाठी बॅरिकेटिंग

या परिसरात सध्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसैनिकांची गर्दी होत असल्यानं राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाला पोलिसांनी सुरक्षेच्या कारणासाठी बॅरिकेटिंग केलं आहे. पण त्यांच्या घराच्या छतालाच चिकटून शिवसेनेची पताका लावल्यानं हा चर्चेचा विषय ठरला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT