North West Mumbai 
मुंबई

North West Mumbai Loksabha 2019 : निरुपम देणार कीर्तिकरांना लढत? 53.12.टक्के मतदान

सकाळवृत्तसेवा

मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. कामत यांचे नुकतेच निधन झाल्याने काँग्रेस कीर्तिकरांविरुद्ध कोणाला उतविणार याबाबत विविध नावांची चर्चा होती. पण, आपल्या आंदोलनामुळे पक्षश्रेष्ठींकडे विश्वास निर्माण करणाऱ्या संजय निरुपम यांना संधी देण्यात आली. मात्र, त्यांना मुंबई प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले होते. आता निरुपम कीर्तिकर यांच्याविरोधात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. 

उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात सर्वांत जास्त मतदान झाल्याचे दिसत आहे. उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी पूर्व : 58.55, दिंडोशी : 56.13, गोरेगाव : 53.14, वर्सोवा : 45.87, अंधेरी पश्चिम : 49.10, अंधेरी पूर्व : 56.31 या विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढीलप्रमाणे मतदानाची नोंद झाली आहे. 


मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Akola News: दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; रिधोरा शिवारातील खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Maharashtra Weather : पुढील ५ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा

Adani Defence News: लष्कराच्या भात्यात अदानी डिफेन्सची ‘प्रहार’; ‘मशिनगन’ची पहिली खेप सुपूर्त, ‘मेक इन इंडिया’ची कमाल

Latest Marathi News Live Update : जगावर खतटंचाईचे सावट

SCROLL FOR NEXT