मुंबई

सेनेची बॅनरबाजी | कसं काय शेलार बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?

ओमकार वाबळे

भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor kishori Pednekar)यांच्यातील वाद टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे. कारण, आशिष शेलारांनी पत्रकार परिषदेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं होतं.

किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शेलारांविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला. मात्र, आता या वादाला बॅनरबाजीचं वळणं लागलंय. शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईच्या नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावलंय.

या बॅनरवर भाजप नेते आशिष शेलार यांना तमाशातील कलाकाराच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. आणि त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी काही वाक्यही लिहिण्यात आली आहेत.

काय लिहिलंय बॅनरवर?

'कसं काय शेलार बरं हाय का ?

काल काय ऐकलं ते खरं हाय का ?

काल म्हणं तुम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला,

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT