Srikanth Shinde-Aditya Thackeray  
मुंबई

Shivsena : श्रीकांत शिंदेंवर नवी जबाबदारी! मुंबईत आता आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - खासदार श्रीकांत शिंदे हे मुंबई पालिका निवडणुकीत सक्रीय झाले आहेत. त्यांनी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. आज त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेवून अनेक वर्षांपासून रखडलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर चर्चा केली. यापूर्वी त्यांनी रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती.

त्यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे असा थेट संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत जाईल तशी राजकीय घडामोडीला वेग येत जाईल. श्रीकांत शिंदे यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपविल्याचे दिसत ऩाही. त्यामुळे त्यांनी मुंबई पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना जनसंपर्क अभियान सुरू केले.

मध्यंतरी त्यांनी प्रभादेवी आणि दादर शाखेला भेट दिली. हे अभियान सुरूच आहे. विविध रेल्वे स्थानकांतील प्रश्न, पायाभूत सुविधा, रेल्वे गाड्यांचे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्याचा याबाबत त्यांनी मध्य रेल्वेेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी भेटले होते. नागरिकांच्या प्रश्नावर शिंदे आक्रमक झाल्याची दिसून येत आहे.

आज शिंदे यांनी कोळीवाड्यांचा प्रश्न हाती घेतला. मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे असून अनेकांची कुटुंबे वाढत असल्याने त्यांना असलेली जागा अपुरी पडते आहे. घरावर वरचा माळा चढवल्यास ते बेकायदेशीर म्हणून पालिकेकडून कारवाई केली जाते. त्यामुळे कोळीवाड्यांचा पुनर्विकास मार्गी लागावा याबाबत शिवमुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे असून ते मूळ रहिवासी आहेत.

अनेकांची कुटुंबे वाढत असल्याने त्यांना असलेली जागा अपुरी पडते आहे. घरावर वरचा माळा चढवल्यास ते बेकायदेशीर म्हणून पालिकेकडून कारवाई केली जाते. त्यामुळे कोळीवाड्यांचा पुनर्विकास मार्गी लागावा याबाबत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबईकरांचे प्रश्न ते हाती घेत आहेत.

पालिका निवडणुक जवळ येईल तशी राजकीय लढाईला वेग येईल. या ही लढाई आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे अशी होण्याची शक्यता आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार

Dombivli News : डोंबिवलीत मराठी तरुणी एकता सावंतच्या शोर्मा गाडीचे उद्घाटन, मराठी मुलगी व्यवसाय करणारच; मनसे तिच्या पाठीशी खंबीर

Mumbai Local: मुंबईतील प्रवाशांना दिलासा! गर्दीच्या वेळी एक्सप्रेस गाड्या थांबणार; लोकल वेळेवर धावण्यासाठी रेल्वेचा कठोर निर्णय

Pune Dive Ghat Traffic Update : दिवे घाटात गुरुवारी तीन तास वाहतूक बंद; रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग

वर्षभरात नाही तर फक्त 40 दिवसांमध्ये पालटणार 'या' राशींचं नशीब ; शनीच्या अस्तामुळे गोल्डन टाईम सुरु !

SCROLL FOR NEXT