rape case  File photo
मुंबई

धक्कादायक! मुंबईत मॉडेलवर बलात्कार, नऊ जणांविरोधात गुन्हा

बॉलीवूड टॅलेंट मॅनेजर, प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलावर आरोप

सुरज सावंत

मुंबई: Me too प्रकरणात बॉलीवूडमधील (bollywood) अनेक दिग्गजांवर आरोप झाले असताना आता अंधेरीत राहणा-या एका २८ वर्षीय मॉडेलने बलात्काराची (model rape) तक्रार मुंबई पोलिसांकडे (Mumbai police) केली आहे. तक्रारीनंतर बांद्रा पोलिसांनी नऊ जणांविरोधात बलात्कार, विनय़भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Shockin Rape on model in mumbai booked nine perosn)

आरोपींमध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा पुत्र व अभिनेता, बॉलीवूड टॅलेंट मॅनेजर, प्रसिद्ध छायाचित्रकार, चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत पीडित मॉडेलवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

कोलस्टन ज्युलियन, अनिरबान ब्लाह, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, जॅकी भगनाणी, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णूवर्धान इंदुरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tax Reform : बजेटमध्ये TDS आणि TCS करसंबंधी नेमक काय बदल झाले? तुम्हाला त्याचा काय फायदा होणार? जाणून घ्या सोप्या शब्दांत

Sun Blasts : सूर्यावर हे काय सुरुय? 24 तासांपेक्षा कमी वेळात 17 मोठे स्फोट; बॅड मूडमागचं कारण आलं समोर, आपल्यावर कसा परिणाम होणार, पाहा

कांगोतील खाणीत भूस्खलन, २०० जणांचा मृत्यू; जगातील स्मार्टफोन-लॅपटॉप इंडस्ट्रीला बसू शकतो धक्का

पतीने मोबाईल घेऊन दिला नाही, महिलेने पोटच्या मुलाला विहिरीत ढकलून स्व:ही जीवन संपवले, धक्कादायक घटनेने बीड हादरले!

Success Story : १२ वीत असताना सुरु केला व्यवसाय, आता दर महिन्याला कमावतो ६ लाख रुपये, १८ व्या वर्षी कोट्याधीश...

SCROLL FOR NEXT