Shree datta god
Shree datta god sakal media
मुंबई

तुळशीच्या 3 लाख मण्यांतून साकारली 'श्री दत्त देवाची' प्रतिमा; तिसरा विश्वविक्रम

भाग्यश्री भुवड

मुंबई : दत्तजयंती निमित्ताने (Shree datta jayanti) जोगेश्वरी शितलादेवी मंदिरामध्ये (Sheetaladevi Temple) कलाकार ओंकार वाघ (Artist omkar wagh) यांनी 3 लाख तुळशीचे मनी (Basil beads) वापरून श्री दत्तगुरुंचे (Shree dattaguru god) 3 अवतार साकारले आहेत . श्री दत्त गुरु , श्रीपाद श्री वल्लभ (Sripada Sri Vallabha) , नृसिंह सरस्वती यांज्या प्रतिमा साकारून नवीन विश्वविक्रम करण्यात आला आहे. कलाकार ओंकार वाघ यांनी श्री दत्त देवाचे कार्य आपल्या कलेतून नवीन पिढी समोर मांडण्याचा आणि  त्यांना उजाळा देण्याजा छोटासा प्रयत्न केला आहे.

ही कलाकृती १८ डिसेंबर पर्यंत जोगेश्वरी येथील शितलादेवी मंदिरात भाविकांसाठी दर्शना साठी ठेवण्यात आली आहे. ओंकार वाघ यांनी या आधी रुद्राक्ष वापरून स्वामी समर्थ महाराज, दत्त प्रभू तसेज शंकर भगवान अश्या अनेक अध्यात्मिक कलाकृती  बनवल्या आहेत. ओंकार वाघ यांचा हा तिसरा विश्वविक्रम आहे. या आधी 40 हजार रुद्राक्ष वापरून श्री स्वामी समर्थ आणि 82 हजार रुद्राक्ष वापरून श्री दत्तगुरु यांचे मोसेक पेंटिंग बनवून विश्वविक्रम केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Latest Marathi News Live Update : कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

SCROLL FOR NEXT