Shubhada Ingle mother of musician Milind Ingle passed away mumbai sakal
मुंबई

संगीतकार मिलिंद इंगळे यांच्या मातोश्री शुभदा इंगळे यांचे निधन

आईच्या जाण्याने त्यांनी मायेची छाया हरपली असल्याची भावना व्यक्त केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यांच्या मातोश्री शुभदा इंगळे यांचे काल (ता 29 एप्रिल) मुंबईमध्ये वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा संगीतकार व गायक मिलिंद इंगळे, सून आणि नातू असा परिवार आहे. मिलिंद इंगळे यांचे त्यांच्या आईसोबत अतिशय जवळचे नाते होते. आईच्या जाण्याने त्यांनी मायेची छाया हरपली असल्याची भावना व्यक्त केली. सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT