daud ibrahim1.jpg 
मुंबई

दाऊद इब्राहिमचा पुतण्या मुंबई पोलिसांच्या हातून निसटला, गाठलं पाकिस्तान

सकाळ डिजिटल टीम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकरला परत आणण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहिती मिळत आहे. (Dawood Ibrahim) नार्को टेररिझमच्या आरोपाखाली अमेरिकन एजन्सींनी त्याला अटक केली होती. सोहेल आता पाकिस्तानात परतला असल्याची माहिती मुंबईच्या पोलीस सूत्रांनी दिली आहे.(Sohail Kaskar)

अंमली पदार्थ दहशतवाद प्रकरणात अमेरिकेच्या यंत्रणांनी दाऊदचा पुतण्या इब्राहिम सोहेल कासकरला अटक केली होती. यानंतर त्याच्या प्रत्यर्पणासाठी भारतीय यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. या दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी कासकरचा एक कॉल इंटरसेप्ट केला होता. यामध्ये त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ट्रॅप लावण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या हातून तो निसटला. यानंतर कासकर पाकिस्तानला पळाल्याची माहिती मिळाली आहे. सोहेल दाऊदचा भाऊ नोरा कासकरचा मुलगा आहे. (Mumbai Police)

अंमली पदार्थ दहशतवाद प्रकरणात अमेरिकेच्या यंत्रणांनी दाऊदचा पुतण्या इब्राहिम सोहेल कासकरला अटक केली होती. यानंतर त्याच्या प्रत्यर्पणासाठी भारतीय यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. या दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी कासकरचा एक कॉल इंटरसेप्ट केला होता. यामध्ये त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ट्रॅप लावण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या हातून तो निसटला. यानंतर कासकर पाकिस्तानला पळाल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT