ST Workers Strike Maharashtra esakal
मुंबई

राज्यात आंदोलन चिघळलं असताना सायन रुग्णालयात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सायन रुग्णालयामध्ये एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

मुंबई : सायन रुग्णालयामध्ये (Sion Hospital Mumbai) एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय. महेश लोले (Mahesh Lole) असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून लोले हे एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत होते.

साम वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलंय. 'साम'च्या वृत्तानुसार, परळ एसटी डेपोजवळ महेश लोले हे मृत अवस्थेत आढळून आले होते. राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या ४ महिन्यापासून सुरूय. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike Maharashtra) चिघळला. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

IPO Market: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा ₹31,000 कोटींचा IPO बाजारात! गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

Video : राजवाडेंमुळे आनंद उचलणार टोकाचं पाऊल ? प्रोमो पाहून प्रेक्षक अस्वस्थ "हा समर डोक्यावर पडलाय"

RTE Reimbursement: आरटीई अनुदान रखडल्याने शाळांची कोंडी; पाच वर्षांपासून ९५ कोटी थकीत, न्यायालयीन आदेशाची पायमल्ली?

'आतल्या आत घुसमटत...' नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांच बोलली समांथा, म्हणाली...'माझा डिव्होर्स झाला, तेव्हा…'

SCROLL FOR NEXT