ST
ST 
मुंबई

आजी माजी आमदारांना एसटीतून मोफत प्रवास

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाराष्ट्राच्या आजी/माजी विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या पत्नीसह अथवा एका सहकाऱ्यासह एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सवलतीचे निर्देश असलेले परिपत्रक आज काढण्यात आले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे, सन्माननीय व्यक्ती विधान परिषद अथवा विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या (अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन) बसमधून महाराष्ट्र व आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येणार आहे. सदर प्रवासासाठी संबंधित विधिमंडळ सदस्याकडे विधान मंडळ सचिवालयाने पुरविलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT