मुंबई

धारावीतील थैमान थांबेना! दादर-माहिमचा आकडाही वाढला 

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : धारावीत आज तब्बल 94 नवे कोरोनारुग्ण आढळले आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न करूनही धारावीची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आल्याचे दिसत नाही. 

धारावीतील एकूण रुग्णसंख्या 590 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये 55 पुरुष: तर 39 महिला आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने धारावीतील मृतांचा आकडा 20 झाला आहे. 
दादर-माहीममध्येदेखील आज नवे रुग्ण सापडले. त्यामुळे येथील चिंताही वाढली आहे. आज माहिममध्ये 16; तर दादरमध्ये 4 नवे रुग्ण सापडले. दोन्ही परिसरात प्रत्येकी 1 एका रुग्णाचा मृत्यू झाला. माहीममधील एकूण रुग्णांची संख्या 68 झाली असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे; तर दादरमधील एकूण रुग्णांची संख्या 50 झाली असून मृतांचा आकडा 4 वर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT