मुंबई

वादळी वारा आणि पावसाने कल्याणमध्ये 4 ठिकाणी झाडे कोलमडली ...जीवितहानी नाही

रविंद्र खरात

कल्याण ः मंगळवार सायंकाळनंतर जोरदार वारा आणि रिमझिम पावसाने कल्याण डोंबिवली मध्ये गारवा निर्माण झाल्याने काहीसा नागरिकांना दिलासा मिळाला मात्र कल्याण पूर्व पश्चिमेला 4 हुन अधिक ठिकाणी झाडे कोलमडून पडली , सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही .

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दाखल होणार मात्र त्याचा परिणाम मंगळवार ता 2 जून रोजी कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात जाणवू लागला . ढगाळ वातावरण होते तर सायंकाळी सहा साडे सहा नंतर जोरदार वाऱ्या सहित रिमझिम पावसाने हजेरी लावली . गारव्याने दिलासा मिळाला असला तरी 4 हुन अधिक ठिकाणी झाडे कोलमडली . रात्री आठ साडे आठच्या सुमारास कल्याण पूर्व काटेमानिवली परिसरात झाडाची मोठी फांदी पडली , तर रात्री उशिरा बारावे जलशुद्धी केंद्र परिसर मध्ये झाडे कोलमडलीच्या तक्रारी होत्या तर लोढा हेवन ,कल्याण पश्चिम शिवाजी चौक, बारदान गल्ली पालिकेच्या शाळेजवळील झाड धोकादायक झाल्याच्या तक्रारी मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटना स्थळी कोलमडलेले , पडलेले आणि धोकादायक झाडांना बाजूला केली असून सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Australia: IND मध्ये रंगणार AUS vs ENG कसोटी? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO ने दिले मोठे संकेत; BCCI सोबत चर्चेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! तो पत्नीवर २० वर्ष रुसला, एकही शब्द नाही बोलला; कारण काय तर...

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Ashadhi Ekadashi Special: १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि चटपटीत 'उपवासाची कचोरी'!

WI vs PAK Test: वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

SCROLL FOR NEXT