Suicide of 12th standard student Government Ashram School Sakhare Vikramgad sakal
मुंबई

शासकीय आश्रमशाळा साखरे येथे 12 वित शिकणाऱ्या विध्यार्थीनीची आत्महत्या

आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर कळू शकेल - प्रदीप गिते

अमोल सांबरे

विक्रमगड : तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील 12 वीत शिकणारी विध्यार्थीनीनी आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु आहे. शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद कुडाचा पाडा येथील इयत्ता 12 वी मध्ये शिकणारी विध्यार्थीनीने आश्रमशाळेत 12 ते 3 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु असुन अधिक तपास पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते करत असुन. आत्महत्येचे नेमके कारण तपासा नंतर कळू शकेल असे प्रदीप गिते यांनी सांगितले.

मात्र शाळा सुरु होण्याच्या वेळेतच आत्महत्या कशी होते. आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे येथील विध्यार्थ्यानवर लक्ष नाही का असा प्रश्न या विध्यार्थीनीच्या पालकांनी उपस्थितीत केला आहे.

साखरे येथील शासकीय आश्रम शाळेत या आधी ही अनेक घटना:

2016 मध्ये या आश्रम शाळेत विद्यार्थिनीला ताप येऊन मृत्यू झाला होता. तर अनेक वेळा सर्पदंश व इतर घटना या आश्रम शाळेत घडल्या आहेत. हे आश्रमशाळा नेहमीच चर्चेत असुन. या आश्रम शाळेकडे आदिवासी विकास प्रकल्पकडून नेहमी दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT