Sushant Singh Rajput Case sakal
मुंबई

Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे कॅव्हेट

आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका रशीद खान पठाण यांनी केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सॅलियन प्रकरणात उच्च न्यायालयात आपल्या विरोधात याचिका सादर झाल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी कॅव्हेट दाखल केले आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका रशीद खान पठाण यांनी केली आहे.

त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे असे त्या कॅव्हेट मध्ये म्हटले आहे. आठ जून २०२० तसेच त१३ व १४ जून २०२० रोजीचे दिशा सॅलियन आणि आदित्य ठाकरे, सुशांत सिंह राजपूत व अन्य अभिनेत्यांचे मोबाईल लोकेशन तपासावे, तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी अर्जदारांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs PAK : वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

Talathi Bharti 2026: MPSC कडून तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! जाणून घ्या पेपर पॅटर्न, विषय आणि गुणपद्धती

रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केला योग, ध्यान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास; रामायणासाठी जाणून घेतलं प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

अलोक नाथ यांच्यावर अभिनेत्रीने केलेले अत्याचाराचे आरोप; स्वत:चा अनुभव सांगत नारायणी शास्त्री म्हणाली, 'त्यांनी कधी आमच्यासोबत...'

SCROLL FOR NEXT