Pune Crime News sakal
मुंबई

Crime News: धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटच्या मुलीची केली हत्या अन्...

मुंबईतील लालबाग परिसरातील ही घटना आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून आपल्या 11 वर्षाच्या मुलीची हत्या केली त्यानंतर आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील लालबाग परिसरातील ही घटना आहे.

भूपेश पवार असं मृत बापच नाव आहे. त्याला नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असायचा मंगळवारी आपली पत्नी बाहेर गेलेली असताना आपल्या 11 वर्षाच्या मुलीची गळफास लावून हत्या केली. त्यानंतर स्व:तालाही गळफास लावून आत्महत्या केली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून आपलंही जीवन संपवल आहे. मृतक भूपेश पवार आपल्या पत्नीवर संशय घ्यायचे. यातूनच भूपेश पवार यांनी आपली पत्नी घरी नसताना आपल्या 11 वर्षीय मुलीला गळफास लावत हत्या केली त्यानंतर घळफास घेत आत्महत्या केली.

या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून भूपेश पवार यांच्याविरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस जेव्हा घरी पोहचले तेव्हा घटनास्थळावरून त्यांना एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT