मुंबई

कोरोनाची चेन तोडण्यासाठी 'इथे' स्वतःच नागरिकांनी केला आपला परिसर सील

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई, चेंबूर : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून सरकार, पालिका ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत असे परिसर पालिका सील करीत असताना चेंबूर येथील  लालडोंगर परिसरातील नागरिकांनी स्वतःहूनच आपला परिसर सील करण्याचा निर्धार केला आहे.

लाल डोंगर परिसरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अथवा संशयित रुग्ण आढळलेला नाही. तरीदेखील खबरदारीचा उपाय व लोकांना शिस्त लागावी या उद्देशाने नागरिकांनीच पुढाकार घेत लाल डोंगर परिसर सील केला आहे. लाल डोंगर परिसरातील प्रवेशद्वार बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच परिसरातील सर्व दुकाने व भाजी मंडई देखील बंद ठेवण्यात आली आहे. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे

संत निरंकारी मिशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 लाखांची मदत

आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, 'संत निरंकारी मिशन'च्या वतीने 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या मदतीचा, कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारला उपयोग होईल, अशी आशा मिशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. खासदार राहुल शेवाळे, मिशनचे झोनल इंचार्ज भुपींदर सिंग, सदस्य मोहन गुंडू, विवेक सिंग आणि निखिल जाधव यांच्या उपस्थितीत 50 लाखांचा धनादेश 'मुख्यमंत्री कार्यालयात सुपूर्द करण्यात आला

to take almost precaution from pandemic corona virus citizens sealed their locality volunterly

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Khatal Attack : शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संगमनेरमध्ये तणाव!

Mumbai Traffic: मुंबईत धडकणार मराठा मोर्चा, आंदोलनासाठी रस्ते वाहतूक बदल, 'हे' मार्ग बंद; पाहा पर्यायी मार्ग

DMart मधून महिन्याला कसे कमवायचे लाखो रुपये? सोपी ट्रिक पाहा एका क्लिकवर..

Chakur News : चाकूरात पावसामुळे केंद्रीय विद्यालयात अडकलेले सातशे विद्यार्थी व चाळीस शिक्षक सुखरूप बाहेर

Mohan Bhagwat: ७५ वर्षांच्या निवृत्तीवर मोहन भागवत यांचं मोठं विधान; म्हणाले, मी कधीच म्हटलं नाही...

SCROLL FOR NEXT