मुंबई

कळवा पडघा GIS केंद्रात देखभाल-दुरुस्तीवेळी तांत्रिक बिघाड, तासाभरात वीजपुरवठा सुरळीत होणार - नितीन राऊत

तुषार सोनवणे

मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे उर्जामंत्री नितिन राऊत म्हटले आहे.

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. अशी माहिती उर्जामंत्री नितिन राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, हे दहाच्या सुमारास झालं. आणखी 1 मिनिटांत लाईट येईल असं महावितरणचे अधिकारी सांगताहेत.गेल्या वीज गेल्याने दक्षिण मुंबईत दिवसा लाईट गेल्याने विविध रुग्णालयात एक्सरे साठी आलेले पेशंट खोळंबले आहेत. संपूर्ण मुंबईत लाईट गेल्यानं सकाळी सकाळी नागरिकांची कामं खोळंबली आहेत.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT