Money Fraud sakal media
मुंबई

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक; 10 लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (share Market investment) केल्यास चांगला परतावा देऊ, असे प्रलोभन (money decoy) दाखवीत एका भामट्याने १० लाखांना गंडा घातल्याचा (ten crore fraud) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात (Dombivali police station) सुयश भागवत (वय २०) याच्याविरोधात (police fir filed) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्व परिसरात राहणारा आनंद दाणी (वय ३५) याने परिसरातील फिर्यादी ४७ वर्षीय महिलेसह सहा साक्षीदारांना प्लॅनची माहिती देत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा लाभ होईल, असे प्रलोभन दाखविले होते.

त्यांना बेकायदा एमओयू बनवून हमी दिली व त्यांचा विश्वास संपादन करून २०१८ ते २०२२ दरम्यान १० लाख ३० हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. मात्र गुंतवणूक व परतावा न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड होताच त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली. याप्रकरणी सुयश भागवत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT