Mumbai Fire Accident cylinder explosion Fire at Saifi building in Byculla two children and citizens rescue esakal
मुंबई

Thane Fire News: ठाण्यात भीषण आग, आगीत दोन सिलिंडरचा स्फोट

सकाळ डिजिटल टीम

Thane News: ठाण्यामध्ये भीषण आगीची घटना घडली असून वागळे इस्टेटमध्ये एका इमारतीला ही आग लागली आहे. आग पेटलेली असतानाच दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान ही आग भडकली.

सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीने रौद्र रुप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या आणखी गाड्यांना पाचारण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच, २४ जणांची यादी पाठवली प्रदेश भाजपकडे

Latest Marathi News Live Update: घनकचरा विभागात पुन्हा ठेकेदाराचे दबावतंत्र

SCROLL FOR NEXT