मुंबई

Thane News:ठाण्यात अवजड वाहनांना बंदी! 'या' वाहनांना सूट, मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल

Thane Metro:मेट्रोच्या कामामुळे ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

CD

Thane News Traffic:घोडबंदर रोडवरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर मेट्रोच्या गर्डेर ४ व ५ चे काम करण्यासाठी सोमवारी (ता.२३) ते रविवारी (ता.२९) या कालावधीत रोज रात्री २३.५५ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वेदांत हॉस्पिटलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.

घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे जाणारी वाहने पर्यायी मार्ग म्हणून अवजड वाहने पिलर ९ व १० च्या गॅप मधून ठाणे घोडबंदरवरील एक लेनवरून विरुद्ध दिशेने पुढे पिल्लर क्रमांक १९७ व १९६च्या गॅपमधून घोडबंदर ठाणे मार्गस्थ होऊ शकतील. तसेच घोडबंदर व्हँबीवरील पिलर ४ आणि ५ वर यु गर्डर काम करताना अवजड वाहने सोडून इतर वाहने मुख्य रस्त्याने इच्छितस्थळी जातील. यामध्ये पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन, गॅस वाहने आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना सुट देण्यात आली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT