मुंबई

Thane Murder: पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या, वाचा कुठे घडला प्रकार?

Ambernath Crime: हत्या केल्यानंतर विकी हा फरार झाला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane Murder News: अंबरनाथच्या पूर्व भागातील पालेगाव परिसरात राहणाऱ्या विकी लोंढे (२७) याने अज्ञात कारणाने पत्नीचा चाकूने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. घटनेनंतर विकी लोंढे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत शिवाजीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकी लोंढे याचे पत्नीसोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते; मात्र दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत होती. असेच भांडण या दोघांमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाले व त्यातूनच विकी याने घरातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर विकी हा फरार झाला आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदी कोसळले! पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; काय आहे ताजा भाव?

राज ठाकरे यांचे निकटवर्तीयाचा Mumbai Pune Expressway वर भीषण अपघात; पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Chhatrapati Sambhajinagar: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर SRPF पोलिसाचा अत्याचार, लग्नाचं आमिष दाखवत केलं गंभीर कृत्य

नीटची परीक्षा २१ जूनला होणार, फेरपरीक्षेची तारीख जाहीर

Stock Market Today: इंधन दरवाढीनंतरही शेअर बाजारात तेजी! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT