मुंबई

Thane News: मलंगगडावर आक्षेपार्ह घोषणा करणाऱ्यांवर कारवाई करणार - श्रीकांत शिंदे

उपशीर्षक: मलंगगड प्रकरणी आक्रमक हिंदू संघटना; खासदार शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर कारवाईचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

Dombivli News: श्री मलंगगडावर समाधी मंदिराच्या बाहेर आक्षेपार्ह घोषणा देण एका गटाला महागात पडणार आहे. याबाबत हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून पोलिसांवर देखील हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची दखल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतली असून पोलीस उपायुक्त सुधारकर पाठारे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या शनिवारी 24 फेब्रुवारीला हिंदू बांधव आणि शिवसैनिक श्री मलंग गडावर जाऊन पूजा करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मंगळवारी श्री मलंगगड येथे पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी काही वादाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. याविषयी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, त्याठिकाणी जो प्रकार घडला त्याची नोंद पोलिसांनी घेतलेली आहे. असे जर प्रकार घडत असतील तर त्यावर कारवाई होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT