गजानन विशे  saka
मुंबई

Thane News: प्रगतशील शेतकरी गजानन विशे यांचे निधन

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत असलेल्या नितीन दवणे यांचे ते आजोबा होत.

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

किन्हवली परिसरातील सावरोली(सो) येथील प्रगतशील शेतकरी भगवान जीवा दवणे (90) यांचे नुकताच वृध्दापकाळाने निधन झाले. शहापूर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले काळूराम दवणे यांचे ते वडील व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत असलेल्या नितीन दवणे यांचे ते आजोबा होत.

कै. गजानन जीवा दवणे यांच्यावर सावली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व अन्न क्षेत्रातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि.16 16 जून रोजी श्री क्षेत्र संगमेश्वर ता. मुरबाड येथे होणार असून उत्तरकार्य राहत्या घरी सोमवार दि. 17 जून रोजी सावरोली(सो) येथे होणार असल्याचे दवणे परिवाराने कळविले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT