मुंबई

Mumbai Local News: अजून एक बळी, कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान तरुणाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Kalyan Railway Station: कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रेल्वे रुळांमध्ये एका तरुणाचा शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मृतदेह सापडला. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून या तरुणाची ओळख पटली असून मैनुद्दीन जैनुद्दीन शहा (वय १९) असे त्याचे नाव आहे.

हा तरुण भिवंडीत राहणारा असून तो ठाण्याच्या दिशेने प्रवास करत होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला. दरम्यान, त्याचा मृत्यू लोकलच्या धडकेत झाला की धावत्या गाडीतून तो खाली पडला, याबाबत तपास सुरू असल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंद्रे यांनी सांगितले. गेल्या महिन्यात वेगवेगळ्या घटनांत तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT