मुंबईत बालार्ड पिअर बंदरावर मालवाहू बोट बुडाली HANDOUT
मुंबई

मुंबईत बालार्ड पिअर बंदरावर मालवाहू बोट बुडाली; ३ जण सुखरुप बाहेर

तीन जण सुखरुप बाहेर पडले आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईत बालार्ड पिअर बंदरावर मालवाहू बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या बोटीत असलेल्या तिघांना वाचवण्यात यश आलं असून तिघांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

(Cargo Boat Sank Mumbai Ballard Pier Port)

मुंबईत बालार्ड पिअर बंदरावर मालवाहू बोट बुडाली

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून बोटीमध्ये तीन जण होते. तिघांनीही प्रसंगावधान राखत खाली उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. त्या बोटीशेजारी काही दुसऱ्या बोटी असून उड्या मारणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Pune News: नव्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले; बांधकामाला पाणी मारताना कैलास बेनके यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT