Ulhasnagar accident News sakal
मुंबई

Ulhasnagar News: चालक खाली उतरला अन् बसचा झाला भिषण अपघात

तीन गाड्यांचे नुकसान, घरावर आदळून बस थांबली

सकाळ वृत्तसेवा

Ulhasnagar: हॅन्ड ब्रेक लावून चालक हा खाली उतरल्याने आपोआप सुरू झालेल्या बसने चालकाविना प्रवास करून विद्युत पोलला धडक देऊन आणि तीन गाड्यांचे नुकसान करून ही बस एका घरावर आदळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.

तलरेजा ट्रॅव्हल्स ही बस तक्षशिला शाळेतील सहली साठी आणण्यात आली होती.ही बस सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले रोडवर उतारावर उभी करून आणि हॅन्ड ब्रेक लावून चालक खाली उतरला.

मात्र आपोआप सुरू झालेल्या या बसने काही अंतरापर्यंत चालकाविना प्रवास करून तीन गाड्यांचे नुकसान करून विद्युत पोलला धडक देऊन एका घरावर आदळली.सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने व ही बस खाली असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या अनपेक्षित अपघाता प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून गाड्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी संबंधितांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT