mumbai sakal
मुंबई

मुंबईसह ठाणे,पालघर मध्ये मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून (Two Days) राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली. पुढील दोन दिवस पावसाचा (Rain) जोर (Heavy) कायम राहण्याची शक्यता असून मुंबईसह ठाणे(Thane) आणि पालघर (Palghar) मध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने (Climate) व्यक्त केली आहे.

राज्यातील अनेक भागात पावसासाठी अनुकूल असा 'शेअर झोन' तयार झाला आहे.त्यामुळे विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर आहे. पुढील दोन दिवस असाच पाऊस कोसळणार असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

उत्तर कोकणात देखील पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बुधवारी मुंबई,ठाणे आणि पालघर मध्ये पावसाचा जोर दिसला. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची अंदाज असून काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दिला आहे.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

Video: प्राजक्ता माळीला काय झालय? रेड कार्पेटवर अशा का अवतारात आली? फोटोग्राफर्संना सुद्धा कळेना, नंतर म्हणाली...

World Cup उंचावणाऱ्या हातांना लागणार मेंहदी, स्मृती मानधनाच्या घरी आता लगीनघाई, कधी होणार विवाह?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT