Mumbai Sakal
मुंबई

एक्सप्रेसमधून मोबाईल चोराला पोलिसाने रंगेहाथ पकडले

पोलिसाने आणि आरपीएफ जवानाने नुकताच रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : साईनगर दादर एक्सप्रेसमधून 18 हजार रुपयांचा मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला साध्या वेषात असलेल्यापोलिसाने आणि आरपीएफ जवानाने नुकताच रंगेहाथ पकडले.

5 नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक 01132 साईनगर दादर एक्सप्रेसमधून नवी मुंबई येथे राहणारे कुमारकांत झा आणि त्यांचा मित्र प्रवास करत होते. पहाटे 4 वाजता गाडी ठाणे स्थानकात आली असताना कुमारकांत आणि त्याचा मित्र यांना जाग आली. यावेळी ते हातात मोबाईल घेऊन होते. यावेळी आरोपी जितेश बेनबन्सीने त्याच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकून चालू गाडीतून उतरला.

आरोपी फलाटावरून धावत असताना कुमारकांत चोर-चोर असा आरडाओरडा केला. त्यावेळी फलाटावर असलेल्या साध्या वेषातील पोलिसाने आणि आरपीएफ जवानाने आरोपीला रंगेहाथ पकडले. तर, कुमारकांत यांना 18 हजार रुपयांचा मोबाईल मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT