Local sakal
मुंबई

Mumbai : प्रवासी ट्रेनखाली आल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत!

Sandip Kapde

Mumbai : ट्रान्स हारबर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोपरखैरेणेजवळ ट्रेनखाली प्रवासी आल्याने लोकल बराचे वेळ थांबली होती. वाशीवरून ठाण्याकडे जाणारी ही ट्रेन थांबल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सध्या अडकलेली लोकल पुढे काढण्यात आली होती. एक प्रवासी ट्रक क्रॉस करुन जात होता. यावेळी तो लोकलखाली आला. त्यामुळे लोकल ६ वाजून २० मिनटापासून ते ६ वाजून ४५ ते ४० मिनिटापर्यंत थांबली होती.

इतर लोकल आता २० ते २५ मिनेटे लेट आहेत. मात्र अडकलेली लोकल पुढे गेल्याने प्रवाशांची चिंता सुटली आहे. गर्दी कमी होण्यास देखील सुरूवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT