Mumbai Sakal
मुंबई

फेरीवाल्यांचे वजनकाटे दगडाने ठेचले!

व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून ही कारवाई कितपत योग्य, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत फेरीवाला विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत फेरीवाल्यांचे वजनकाटे दगडाने ठेचून टाकल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून ही कारवाई कितपत योग्य, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील फुटपाथ फेरीवाले, दुकानदार यांनी व्यापलेले दिसतात. हे अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेने फेरीवाला विरोधी पथक नेमलेले आहे. सध्या समाजमाध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये पालिका कर्मचारी फेरीवाल्यांचे वजनकाटे दगडाने ठेचून टाकत असल्याचे दिसून येत आहे. ठाकूरवाडी परिसरातील फुटपाथवर बसलेल्या फेरीवाल्यांवर ही कारवाई करण्यात आली असून पाच सहा दिवसांपूर्वीची ही कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कारवाईचे समर्थन करण्यात येत नाही, परंतु वारंवार सूचना देऊनही त्यांच्या वागणुकीत बदल होत नाही. आर्थिक नुकसान न करता प्रतीकात्मक कारवाई केली आहे. - सुहास गुप्ते, प्रभागक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT