megablock sakal
मुंबई

मुंबई : तिन्ही रेल्वे मार्गिकेवर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या सविस्तर माहिती

मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई - मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकचा कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत असेल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मेगाब्लॉकची स्थिती

कुठे : ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

परिणाम : मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धिम्या मार्गावर वळवणार.

कुठे : कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द. तर सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी यादरम्यान विशेष लोकल.

कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

परिणाम : सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. विलेपार्ले येथे फलाट क्रमांक ५/६ अरुंद असल्याने हॉल्ट देण्यात येईल; तर राम मंदिर स्थानकाला जलद मार्गाचे फलाट नसल्याने दोन्ही दिशेकडील लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: महावीर जयंतीला बँका सुरू राहणार की नाही? बँका सलग दोन दिवस बंद? RBI काय सांगते

"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा

Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT