Use of high pressure water mist system control fire in building mumbai sakal
मुंबई

Nerul Building Collapse: नेरुळमध्ये तीन मजली इमारत कोसळली; २ जणांचा मृत्यू, ६ते ७ जण गंभीर जखमी

नवी मुंबईच्या नेरुळमध्ये मोठी दुर्घटना, तीन इमारतीचा स्लॅब कोसळ्याने २ जणांचा मृत्यू झाला असून ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nerul News:नवी मुंबईमधील नेरुळमध्ये सारसोळे गावातील तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला.

इमारतीच्या तीन मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर आल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत. या अपघातात ६ ते ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना नजिकच्या डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बचावकार्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल, महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT