Uddhav Thackeray Uddhav Thackeray
मुंबई

आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही - उद्धव ठाकरे

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार सध्या वेस्टइन हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षाचे आमदार हॉटेलांमध्ये वास्तव्याला आहेत. शिवसेनेचे आमदारही सध्या वेस्टइन हॉटेलमध्ये आहेत. आपली मतं फुटू नयेत यासाठी सर्वपक्षांनी ही काळजी घेतली आहे. पण या सर्व प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे, अशी कोटी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Today democracy is to keep our own MLAs together says Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे म्हणाले, आज आमदारांना या हॉटेलमध्ये आपण बडदास्त ठेवलीए यालाच लोकशाही म्हणतात. आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही असेल पण उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ते चांगल्यापद्धतीनं दिसलं पाहिजे. राज्यसभेत शिवसेनेचा एकही आमदार फुटलेला नाही. पण कोण गद्दार आहे हे आम्हाला कळलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT