dr tatyarao lahane sakal media
मुंबई

अनावश्यक औषध मूत्रपिंडासाठी धोकादायक - डॉ. तात्याराव लहाने

सकाळ वृत्तसेवा

मुरूड : काही रुग्ण अनावश्यक औषधांचे (Unwanted medicines) सेवन करतात. कालांतराने त्याचा परिणाम मूत्रपिंडावर (Impact on kidney) होऊन त्याचे नुकसान होते. त्यामुळे विनाकारण औषध घेऊ नका, असे आवाहन डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyarao lahane) यांनी केले. मुरूड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेस डॉक्टर लहाने यांनी भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.भारतात १२ टक्के नागरिकांना मधुमेहाची व्याधी आहे. साखरेची शरीरातील अनियमितपणा मूत्रपिंडावर परिणाम करते. त्यामुळे गोड पदार्थापासून दूर राहा. दररोज किमान पाच किलोमीटर चालले पाहिजे, असे आग्रही आवाहन त्यांनी केले.

या वेळी संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, खजिनदार कीर्ती शहा, डायलिसिस सेंटरचे विभागप्रमुख डॉ. मकबूल कोकाटे, उद्योजक डॉ. सनाउल्ला घरटकर, उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध, सचिव अजित गुरव, संचालक जहूर कादरी, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, रुग्णवाहिका कमिटीचे अध्यक्ष राशीद फहीम, मंगेश दांडेकर, संचालिका वासंती उमरोटकर, संचालक शशिकांत भगत, नितीन आंबुर्ले, आदेश दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संजीवनी आरोग्य सेवा संस्था ही राज्य सरकारच्या महात्मा फुले योजनेत समाविष्ट झाल्याने सरकारच्या अनेक उपक्रमांचा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT