मुंबई

धरण पाणीसाठा

CD

दोन टीएमसीपेक्षा अधिक पाणी
राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणातील चित्र

राधानगरी ता. 6 : तालुक्यातील राधानगरीसह काळम्मावाडी, तुळशी धरणात यंदा आजमितीस गतवर्षीच्या तुलनेत दोन टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. मान्सून सुरू होईपर्यंत भोगावती, दुधगंगा व तुळशी नदीखोऱ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. उलट राधानगरी व काळम्मावाडी धरणात यंदाही पावसाळ्यापूर्वी पाणीसाठा शिल्लकी राहील अशी स्थिती आहे.
गतवर्षी आजच्या दिवशी तीन धरणात 16 टीएमसी पाणी साठा होता. यंदा तो 18 टीएमसीपेक्षा अधिक आहे. तुळशी धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2 टक्केने साठा कमी आहे.

चौकट
आजचा व गतवर्षी याच दिवशीचा साठा
6 एप्रिल 2022
राधानगरी -4.10 टीएमसी (53टक्के)
काळम्मावाडी -12.49 टीएमसी (52 टक्के)
तुळशी-2.16 टीएमसी (66टक्के)

6 एप्रिल 2021
राधानगरी-3.61 टीएमसी (47%)
काळम्मावाडी-10.51टीएमसी (44 %)
तुळशी -2.24 टीएमसी (68%)

कोट
तालुक्यातील तीन धरणात गतवर्षीच्या तुलनेत दोन टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीवापराचे काटेकोरपणे नियोजन आखले आहे. मान्सून उशीरा दाखल झाला तरी पाणी कमतरता जाणवणार नाही.
-रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT