मुंबई

मुंबईत दिवसभरात ७३ कोरोना बाधित

CD

मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिका क्षेत्रात ७३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०५९,२८६ वर गेली
आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईतील एकूण मृत्यूंची संख्या १९५६२ वर स्थिर आहे. सध्या शहर उपनगरात ५२१
रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दिवसभरात निदान झालेल्या रुग्णांपैकी ७१ जण लक्षणविरहित असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०,१२९
दिवसांवर येऊन ठेपला आहे. ६ ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००७ टक्क्यांवर आहे. पालिकेने मागील २४ तासांत रुग्णांच्या संपर्कातील एकूण ६९१ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. मुंबईत एकूण १,०५९,२८६ कोरोना बाधित असून मृतांची संख्या १९ हजार ५६२ इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT