Rape case sakal media
मुंबई

अलिबाग : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला वीस वर्षांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : अल्पवयीन मुलीवर (minor girl) लैंगिक अत्याचार (sexual assault) करणाऱ्या परेश मते या आरोपीस जिल्हा विशेष न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासासह ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. फेसबुकवरून (Facebook) झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत मते याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. आपली फसवणूक झाल्याचे समजता पीडित मुलीने गेल्या वर्षी ११ मार्च रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात मुलीचे वय १२ वर्षांचे आहे, हे माहीत असूनसुद्धा मते यांनी तिला पळवून नेले. बलात्कार केल्याचे न्यायालयासमोर सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने आरोपी मते यास ही शिक्षा सुनावली. शासकीय अभियोक्ता भूषण साळवी यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: पुढच्या तीन तासांत मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT