मुंबई

सुधागड तालुका बौद्धजन पंचायत मध्यवर्ती कमिटी अध्यक्षपदी भगवान शिंदे

CD
बौद्धजन पंचायतीच्या अध्यक्षपदी भगवान शिंदे पाली, ता. ३१ (वार्ताहर) : सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीची बैठक रविवारी (ता.३०) पालीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात झाली. यावेळी मध्यवर्ती समितीच्या तालुका अध्यक्षपदी भगवान शिंदे यांची; तर तालुका सचिवपदी राजेश गायकवाड आणि सुप्रिम समिती अध्यक्षपदी नितीन गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मध्यवर्ती समितीच्या उपाध्यक्षपदी दिलीप जाधव, सहसचिवपदी नितीन जाधव, खजिनदारपदी अमित गायकवाड, सदस्यपदी सुनील गायकवाड व दिलीप मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक पी. बी. गायकवाड, छनक शिर्के, शशिकांत शिंदे, रवींद्रनाथ ओव्हाळ, राहुल सोनावले, दिलीप जाधव, अशोक कांबळे, जयवंत कांबळे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : राहुल गांधी कोण आहेत हे भारतातील जनतेला माहित आहे - फडणवीस

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT