मुंबई

‘माथेरान वॉरिअर्स’ धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीगचा मानकरी

CD

पाली, ता. २१ (वार्ताहर) : रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा नुकतीच पोयनाड येथे झाली. स्पर्धेत ‘माथेरान वॉरिअर्स’ संघाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे.
स्पर्धेमध्ये १२ संघ आणि १५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांक वैभव वॉरिअर्स, तृतीय क्रमांक वेद चॅलेंजर, चतुर्थ क्रमांक मुद्रा बॉईज यांनी पटकावला; तर उत्कृष्ट पकडीचा मानकरी कल्याण हाके आणि उत्कृष्ट रायडरचा मानकरी केशव आखाडे आणि उत्कृष्ट खेळाडूचा मानकरी सुमीत ढेबे ठरला आहे. सर्व विजेत्या संघांना व खेळाडूंना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात आले.
या वेळी जय मल्हार धनगर समाज रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर ढेबे, पांडुरंग आखाडे, राजू आखाडे, पांडुरंग आखाडे, बाळासाहेब आखाडे, पांडुरंग बाबू आखाडे, भाऊ झोरे, आनंदराव कचरे, संतोष झोरे, रामभाऊ केंडे, हरीश ढेबे, आनंद हिरवे, आनंद कोकळे, महेश झोरे, धाऊ केंडे, संदीप ढेबे, राया ढेबे, लक्ष्मण ढेबे व झिमा बोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

X Down : ट्वीटर बंद पडलं! जगभरात X डाऊन..युजर्सचा संताप

New Exam Rules: विद्यार्थ्यांनो दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची भीती सोडा! यंदा अनुत्तीर्ण होणे जवळपास अशक्य, 'या' नवीन नियमामुळे टेन्शन कमी झालं

प्राजक्ता माळीने हातावर गोंदवलं 'या' खास व्यक्तीचं नाव, कोण आहे ती व्यक्ती माहितीय? स्वत:च केलेला खुलासा

Babar Azam: चुकीला माफी नाही! बाबर आझमला ICC ने सुनावली शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Latest Marathi Breaking News : मनमाडमध्ये सराफा बाजार बंद; लहान मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

SCROLL FOR NEXT