मुंबई

कर्जत, गुंडगे, भिसेगावमध्ये विजेचा सावळागोंधळ

CD

कर्जत, ता. २४ (बातमीदार) : शहरातील भिसेगाव-गुंडगे भागात गुरुवारी रात्री एक ते सहा या कालावधीत कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा अचानक खंडित करण्यात आला होता. याचे पडसाद शुक्रवारी उमटले. नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत उपअभियंता प्रकाश देवके यांना घेराव घालून धारेवर धरले. यावेळी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी संताप व्यक्त केला. नगरसेवक उमेश गायकवाड यांनी वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे क्रमप्राप्त आहे, असे स्पष्ट केले. सुजित धनगर, सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनीही संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

Chhatrapati Sambhajinagar: गॅससाठी नागरिकांच्या रांगा कायम; आठ दिवसांत प्रश्न सुटू शकतो, पण पुरवठा वाढवा ः एजन्सी

Mugdha Karnik Controversy: अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी; श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य, मंदिर समितीचे पत्रक प्रसिद्ध!

Chhatrapati Sambhajinagar: कांदा अवघा ७०० रु. क्विंटल; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, हमीभाव देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT