मुंबई

आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने

CD
(केपी.................) ------------------ जिल्हा परिषदेच्या वतीने आज रोजगार मेळावा ठाणे, ता. २२ ः पंडित दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयाने जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा गुरुवारी (ता. २३) सकाळी १० वाजता मराठा मंदिर हॉल, आचार्य अत्रे नाट्यगृहा शेजारी झुंझारराव चौक, सुभाष मैदान जवळ, बाजारपेठ कल्याण (प) येथे होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या रोजगार मेळाव्यात विविध १५ कंपन्या सहभागी होणार आहेत. या रोजगार मेळाव्यात १८ ते ३५ या वयोगटातील युवकांना सहभागी होता येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

Mumbai News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा बांधकाम, महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रकार; प्रशासनाचे तत्काळ कारवाईचे आदेश

गोविंदाची तब्येत बिघडली? चेहऱ्यावर मास्क, पडलेला चेहरा अन्.... सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : दिल्लीत मुसळधार, द्वारका मेट्रो स्टेशन परिसरात पाणीच पाणी

Khed Shivapur Road Block: खेड-शिवापूर येथील रस्ता रोकोचा फटका; नायगावमध्ये वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा

SCROLL FOR NEXT