मुंबई

‘नॅब’चे कामगार ‘मनकासे’मध्ये दाखल

CD
‘नॅब’चे कामगार ‘मनकासे’मध्ये दाखल घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः अंधांसाठीची भारतातील सर्वांत मोठी संस्था नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. हा कार्यक्रम मंगळवारी (ता. २८) ब्ल्यू सी बँक्वेट हॉल, वरळी सी फेस येथे पार पाडला. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिटणीस रेमन कोळी, उपचिटणीस श्रीधर देशमुख, अंकुश जाधव, हरीश सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Pune Ganpati Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् शेतकऱ्यांची व्यथा; केसरी वाडा गणपतीच्या मिरवणुकीत खास देखावा

SCROLL FOR NEXT