मुंबई

पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

CD
पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील जोगेश्वरी (बातमीदार) : येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यात सोसायटीच्या अध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटील, तर उपाध्‍यक्ष म्‍हणून सुधाकर जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी किशोर पाटील, सहसचिव सतीश माने, खजिनदार सतेश शिंदे यांचीही यावेळी निवड करण्यात आली. याप्रसंगी सं‍स्थेचे ज्येष्ठ माजी संचालक गणपत खरात, अंधेरी पूर्व विधानसभा १६६ मतदारसंघाचे पर्यवेक्षक राजेश खरात व शाहीर, कवी मधुकर रुपवते उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक चंद्रकांत पाटील यांचे अजित चव्हाण, जगन्नाथ जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT