मुंबई

गृहसंकुलांसाठी बाकड्यांसोबत सॅनिटायझर मशिन भेट

CD
गृहसंकुलांसाठी बाकड्यांसोबत सॅनिटायझर मशीन भेट जोगेश्वरी (बातमीदार) : जोगेश्वरीतील गृहनिर्माण संस्थांना आसनव्यवस्था (बाकडे) आणि सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले आहे. जोगेश्‍वरीतील गृहनिर्माण संस्थांनी इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ हातांना निर्जंतुकीकरण करण्याकरिता मशीन मिळण्यासाठी तसेच सोसायटीतील वयोवृद्ध नागरिकांना बसण्याकरिता आसनव्यवस्था मिळावी, यासाठी स्‍थानिक आमदार रवींद्र वायकर यांना अर्ज दिले होते. त्यानुसार या वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विश्वनाथ सावंत, समन्वयक भाई मिर्लेकर, अनिल म्हसकर, बाळा साटम, जयवंत लाड, बाळा तावडे, मंदार मोरे, नीतेश म्हात्रे, अविनाश रासम उपस्थित होते. तसेच येथील शिवसेना शाखा क्र. ७७ च्या वतीने ‘दिनदर्शिका-२०२२’ प्रकाशित करण्यात आली. शामनगर येथील नागरी कार्यालयासमोरील इच्छापूर्ती मंदिरासमोर हा प्रकाशन सोहळा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेकरूंना मोठे गिफ्ट! १३ वर्षांनंतर रामबाडा-गरुडचट्टी मार्ग 'रेडी'; आपत्तीच्या काळात ठरणार 'लाईफलाईन'!

SCROLL FOR NEXT