मुंबई

माहीम मधील रिद्धी पाटील मुंबई विद्यापीठाच्या एम एस सी गणित विषयात प्रथम

CD
रिद्धी पाटील गणित विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम पालघर, ता. ३ (बातमीदार) ः पालघरमधील माहीम येथील रिद्धी विनय पाटील हिने मुंबई विद्यापीठाच्या एमएससी गणित विषयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मानाचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या वेळेस पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुंबई ः रिद्धी पाटील हिला सुवर्णपदक प्रदान करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT