मुंबई

वसई विरार शहरात ७, ५०० विद्यार्थ्यांना लसकवच

CD
वसई, विरार शहरात ७,५०० विद्यार्थ्यांना लस वसई, ता. ३ (बातमीदार) : वसई-विरार शहर पालिकेच्या आरोग्य विभागाने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी शहरात ७ हजार ५०० विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तसेच केंद्रावरही व्यवस्था केली होती. केंद्रावर शाळेचे ओळखपत्र, जन्माचा दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला तपासण्यात आला. विरार फुलपाडा, बोळींज, सोपारा, आचोळे, वसई अँथनी शाळा कोळीवाडा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जूचंद्र, अग्रवाल व ओम नगर या केंद्रांवर आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT