मुंबई

सक्रिय रुग्णांपैकी ३८ टक्के बाधित रुग्णालयात दाखल

CD
३८ टक्के बाधित रुग्णालयात दाखल राज्यात १२ टक्के रुग्ण गंभीर सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ : राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असून तो आता ४२ हजारवर गेला आहे. त्यातील १६,३८० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यांचे प्रमाण ३८ टक्के आहे. राज्यात मागील आठवडाभरात राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये ९१.३६ टक्के वाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे मुंबईत २९,८१९ एवढे आहेत. लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे २६, ११२ (६२.१ टक्के) रुग्ण आहेत. ५, ४५० (१२.५८ टक्के) रुग्ण गंभीर आहेत. गंभीर रुग्ण वाढल्याने आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आयसीयूमध्ये ५.६१ टक्के म्हणजे साधारणत: २३६५ रुग्णांना आयसीयूची गरज भासली आहे. सक्रिय रुग्णांपैकी व्हेंटिलेटरवर २.३५ टक्के म्हणजेच ९९० रुग्ण; तर ऑक्सिजनवर ३.२६ टक्के म्हणजे साधारणत: १३७५ रुग्ण आहेत. ७.९ टक्के म्हणजेच २९८० रुग्ण आयसीयूबाहेर ऑक्सिजनवर आहेत. ........ सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले क्षेत्र मुंबई - २९,८१९ ठाणे - ४६६९ पुणे - ३२७४ पालघर - ८०६ रायगड - ७४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT